सातबारा Watch

← सासपडे

Ferfar #4875 · सासपडे

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
774/9
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वसूली अधिकारी, सातारा यांचेकडील आदेश क्रमांक : 466 आदेश दिनांक : 20/06/2026 अन्वये, मौजे सासपडे ता. जि. सातारा येथील खातेदार शिवाजी यशवंत यादव यांचे मालकीचे गट क्रमांक 774/9 मध्ये, श्री चौडेश्वरी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या नागठाणे यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/96 व नियम 107 अन्वये जप्त करण्यात आलेला स्थावर मिळकतीचा जप्तीचा हुकूम रद्द करणेत आला असे. आदेशावरून नोंद केली असे.