सातबारा Watch

← सासपडे

Ferfar #4876 · सासपडे

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1787/6
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026श्री काशिनाथ तुकाराम शिंदे हे दिनांक 27.03.2025 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1. अशोक काशिनाथ शिंदे नाते : मुलगा , वय :64 2. यशवंत काशिनाथ शिंदे नाते : मुलगा , वय :61 3. सुरेखा जालंदर गोंधळी नाते : मुलगी , वय :58 4. संगिता सूर्यकांत टोणपे नाते : मुलगी , वय :55 5. जिजाबाई काशिनाथ शिंदे नाते:विधवा पत्नी, वय :75 मयत दिनांक :28.03.2015 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला तसेच मौजे नुने येथील दिनांक 15.07.2025 मंजूर फेरफार क्रमांक 2658 अन्वये वारसांची नावे दाखल केली असे.