Ferfar #9966 · अतित
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्नल आर. डी .निकम सैनिक सहकारी बँक लि .शाखा सातारा तर्फे शशिकांत सूर्यकांत क्षीरसागर
गहाणखत लिहुन देणार : यशवंत लक्ष्मण पवार रा. अतित यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8843-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/ब/1, 304/ब क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत लक्ष्मण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार सुरज यशवंत पवार (खाता क्रमांक :- 18654) ,