सातबारा Watch

← खेड

Ferfar #18727 · खेड

सातारा, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
संदिप संपत वनवे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 मा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेश क्र.कुका/43/एसआर/94/2026 EO-3125688 दि.15/09/2026 चा आदेश आलेवरून मौजे खेड ता.जि.सातारा येथील गट नं 13/1 क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आकार 1.04 रु.पै संपूर्ण हिस्सा या मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनिय 1948 नुसार धारण केलेल्या जमिनीची शर्त शिथिल करून मिळणेबाबत अर्जदार-धनाजी किसन जाधव यांचेकडील अर्ज व मा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील आदेशाने गट नं 13/1 क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी आकार 1.04 रु.पै संपूर्ण हिस्सा शर्त शिथील केला व सदरचा भोगवटदार वर्ग 2 कमी करून भोगवटदार वर्ग 1 केला.आदेश फायलीस दाखल असे.