सातबारा Watch

← खेड

Ferfar #18751 · खेड

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
132/2, 136/6/ए/5/ए/1, 136/8/1, 136/8/3, 137/2, 137/4, 140/8/एल, 140/8/जे/1, 151/8/1, 151/9/1, 73/2/1, 73/2/3, 73/4/1, 81/2/अ, 81/4/अ
Talathi
संदिप संपत वनवे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मा तहसिलदार सो सातारा यांचे कडील पत्र क्र. आर.टी.एस./ comp. no.3176708 दि. 15.10.2026 व अर्जदार यांचा दि. १२.१०.२०२६ चा अर्ज याप्रमाणे मौजे खेड येथील मयत खातेदार कै. श्रीपती कृष्णा कदम हे गावी मयत झाले त्यांना वारस रजिष्टर क्र.२०६ व फेरफार क्र. ५४०४ प्रमाणे असणारे सर्व वारसांचे समंतीने वाटप होऊन फेरफार झाला मात्र बाजूस दाखल ७/12 चे इतर हक्कात स.न. जुना १८५/एल नवीन १४०/८ एल असा शेरा व इतर हक्कात झालेला अंमल दुरुस्त करणेत आला, मंजूर वारस रजिष्टर २०६ व फेरफार क्र. ५४०४ प्रमाणे अंमल दुरुस्त करणेत आला दुरुस्त अंमल बाजूस दाखल ७/12 सदरी दाखल करणेत आला. मा.तहसिलदार सो सातारा यांचे कडील पत्र व अर्जदार यांचा अर्ज व फेरफार क्र. ५४०४ प्रमाणे नोंद केली प्रत आर.टी.एस. फायलीस दाखल केली.