Ferfar #18765 · खेड
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदिप संपत वनवे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा.तहसिलदार सो सातारा यांचेकडील क्र.जमिन/त.र/कावि/327/26 C.NO.3188800 दि.19/10/2026 लगत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.रिट यचिका-2018/प्र.क्र.31/ज-1 दि.05/09/2018 आलेवरोन मौजे खेड ता.जि.सातारा येथील स.नं 52/2/प्लॉट नं 10 क्षेत्र 30.3949 आर.चौ.मी आकारणी 303.95 रु.पै.हि सदर जागा रस्ता व खुली जागा शशिकांत दत्तात्रय देशपांडे यांचे नावे असून मा.तहसिलदार सो सातारा व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक प्रमाणे स.नं 52/2/प्लॉट नं 10 मधील रस्ता व खुली जागा यांचे सोबत शशिकांत दत्तात्रय देशपांडे यांचे नाव कमी करून रस्ता व खुली जागा खेड ग्रामपंचायत यांचे नाव शासन परिपत्रका प्रमाणे दाखल केले.प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.
52/2/प्लॉटनं.10