सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50733 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
83/7
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा शाखा शनिवार पेठ सातारा गहाणखत लिहुन देणार : उमाकांत शंकरराव बेंद्रे ,मनिष उमाकांत बेंद्रे ,माधवी उमाकांत बेंद्रे ,राजेश उमाकांत बेंद्रे रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8722-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/7 अ/1 क्षेत्र 7.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाकांत शंकरराव बेंद्रे ,मनिष उमाकांत बेंद्रे ,माधवी उमाकांत बेंद्रे ,राजेश उमाकांत बेंद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 83/7 अ/1