सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50736 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
131/3
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रंजना अरुण गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंजना कृष्णा किर्दत ऐवजी रंजना अरुण गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3172228 दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/03/2020 मधील नोंदणी क्र.पी- P-1969662 अन्वये रंजना कृष्णा किर्दत ऐवजी रंजना अरुण गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .