Ferfar #50737 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/प्लॉट
- Talathi
- श्रीकांत साईनाथ इटलोड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : पुर्वीचे नाव पिरामल फायनान्स लि आताचे दिवान हौसिंग फायनान्स कार्पोरेशन लि. शाखा सातारा यांनी
लिहून घेणार : सोनल विजय सोनावणे यांना
गट नंबर/ सर्वे नंबर 54/प्लॉट नं 84 वरील पिरामल फायनान्स लि यांचेकडून दिनांक 23/12/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 726765 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5807/2026 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
54/प्लॉट नं 84