सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50739 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा. तहसिलदार सो सातारा यांचेकडील पत्र क्र. 3741 दि.11/09/2026 व मंडळ अधिकारी करंजे तर्फ सातारा पत्र जा क्र.1758/2026 comp 3140814 दि.280/09/2026 व कै गणपतराव स पवार नागरी सह. पतसंस्था मर्या रेठरे बु.न यांचेकडील जा क्र. 532/2019 दि. 10/12/2019 यांचे पत्र व प्रतिज्ञापत्र तसेच सातारा येथील मे न्यायाधिशसो सहकारी न्यायालय यांचे कडील सहकार दावा नंबर 352/2015 दि.01/09/2017 अन्वये इतर हकातील लिसपेन्डसी सहकार दावा क्र. 352/2015 शेरा कमी केला. अर्ज,पतसंस्था पत्र, प्रतिज्ञापत्र व न्यायालय यांचेकडील आदेश व दप्तरी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. 334/अ/1/4/प्लॉटनं.3