सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50750 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2/2/अ
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खरेदी :- देणार - वर्षाराणी शंकर पांचाळ,शंकर चिंतामणी पांचाळ यांचे सर्व्हे क्रमांक 8/2/2/अ वरील रुद्राक्ष रेसिडेन्सी विंग आर-5 या मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं टी-3 क्षेत्र 50.56 चौ.मी व टेरेस क्षेत्र 6.69 चौ.मी हे त्यांनी घेणार- शुभांगी बजरंग साळुंखे यांना सह. दुय्यम निबंधक सातारा-1 यांचेकडील दस्त क्र. 4346/2026 दि. 22/05/2026 र.रु.2775000/- घेऊन खरेदी केलेने दप्तरी नोंद केली. अर्ज व दस्ताची छायांकित प्रत दप्तरी दाखल असे.