सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50769 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
168/6/अ/1/ब/1/ब
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : भारतमाता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, सातारा लिहुन देणार : पुंडलिक यशवंत इंगळे रा. करंजे तर्फ सातारा गट नंबर/ सर्वे नंबर 168/6/अ/1/ब/1/ब यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8852 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक यशवंत इंगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 14 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.