सातबारा Watch

← कोडोली

Ferfar #27451 · कोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
49/2/ब
Talathi
ए एन बोबडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/फेरचौकशी/एसआर/8/2025 आदेश दिनांक : 29/05/2026 मौजे कोडोली गट नंबर ४९/२/ब मधील क्षेत्र ०.३८ क्षेत्रांस सोनाली जयंत जगताप, निखिल प्रदिप साळुंखे, सागर प्रदिप साळुंखे, यांची नांवे कमी करुन हणमंत दिनकर जाधव, कुसुम हणमंत जाधव व रामदास बबन साळुंखे यांची नांवे समाईकांमध्ये दाखल करणेबाबत वरील प्रमाणे आदेश या कार्यालयास प्राप्त झालेने आदेश पाहून नोंद केली असे.