सातबारा Watch

← कोडोली

Ferfar #27478 · कोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
150/5
Talathi
ए एन बोबडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 श्री. रामकृष्ण नारायण गोडबोले यांनी अर्ज दिला की, गट नंबर/ सर्वे नंबर 150/5 वरील खातेदार कै. रामकृष्ण नारायण गोडबाले हे दिनांक 25/11/1993 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)भास्कर रामकृष्ण गोडबोले वय : 69 नाते:मुलगा 2)प्रभाकर रामकृष्ण गोडबोले वय : 65 नाते:मुलगा 3)सुनिता हनुमंत सहस्त्रबुदे वय : 71 नाते:मुलगी 4)स्मिता जयवंत दांते वय : 63 नाते:मुलगीमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, दाखला यावरून व वारस ठराव क्रमांक 985 व मौजे कोडोली येथील मंजूर फेरफार क्रमांक 22175 प्रमाणे नावे वारसाची दाखल केली असे.