सातबारा Watch

← गोडोली

Ferfar #25428 · गोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
118/2/प्लॉट
Talathi
एस.आर.शेटे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गणेश चौक रहिमतपूर रोड एमआयडीसी सातारा लिहून घेणार : मेसर्स श्रीराज वास्तूनिर्मीती तर्फे भागीदार 1.संतोष नारायण पवार 2.रामचंद्र शंकर पवार 3.नानासाहेब सुर्यकांत गोडसे 4.संजय सुधाकर जाधव नं 1 स्वताकरिता व नं 2 ते 4 यांच्या तर्फे कु.मु.म्हणून संतोष नारायण पवार मान्यता देणार-प्रकाश कृष्णा घुले,संतोष कृष्णा घुले,बबई कृष्णा घुले,मिना रामचंद्र साबळे,विद्या प्रकाश पवार गट नंबर/ सर्वे नंबर 118/2/प्लॉट नं 1 व प्लॉट नं 3 वरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गणेश चौक रहिमतपूर रोड एमआयडीसी सातारा यांचेकडून दिनांक 06/01/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 12500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 4618/2026 दि.02/06/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 118/2/प्लॉट नं 1,118/2/प्लॉट नं 3