सातबारा Watch

← गोडोली

Ferfar #25443 · गोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
190/अ/1/अ/पै/प्लॉटन
Talathi
एस.आर.शेटे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जि सातारा शाखा सातारा यांचे तर्फे अभिजीत गोरख साळी गहाणखत लिहुन देणार : अस्लम हशमभाई तांबोळी ,इब्राहीम हशमभाई तांबोळी रा. गोडोली यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8682-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/अ/1/अ/पै/प्लॉटन.2 क्षेत्र 6.5055 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अस्लम हशमभाई तांबोळी ,इब्राहीम हशमभाई तांबोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 190/अ/1/अ/पै/प्लॉटन.2