Ferfar #25462 · गोडोली
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/75/अ/2/प्लॉटनं
- Talathi
- एस.आर.शेटे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड जि सातारा यांचे तर्फे शाखा रहिमतपूर सातारा तर्फे प्रतिनिधी चंद्रकांत रामचंद्र चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : राजकिरण भिमराव पाटील रा. गोडोली यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6046-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/75/अ/2/प्लॉटनं.24 क्षेत्र 2.7888 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकिरण भिमराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार अंबिका पेट्रोलियम केएसके तर्फे प्रो प्रा दिपाली वैभव जाधव (खाता क्रमांक :- 16416) ,
73/75/अ/2/प्लॉटनं.24