Ferfar #814 · सावली
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बॅक,शाखा मेढा ता.जावली
लिहुन घेणार : धर्मराज आनंदा जुनघरे
यांनी सर्व्हे/गट क्रमांक 3,89,153,35,801,79 यावर भारतीय स्टेट बॅक,शाखा मेढा यांचेकडून रक्कम रुपये 500000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक भारतीय स्टेट बॅक,शाखा मेढा यांचेकडील पत्र दि.17/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.