सातबारा Watch

← मोहाट

Ferfar #4158 · मोहाट

जावळी, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
139/8, 145/4, 146/7
Talathi
योगेश मानसिंग खुडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहुन देणार : मेढा सेंटर वि.का.स. सेवा सोसायटी लि. मेढा लिहुन घेणार : धोंडीराम तुकाराम धनावडे आणि संपत तुकाराम धनावडे यांनी बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक वर फेरफार क्रमांक 3772, 3866, 1303, 2027, 2039, 2074, 1647, 2071 ने घेतलेला बोजा इकरार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेढा सेंटर वि.का.स. सेवा सोसायटी लि. मेढा ता- जावली, जि- सातारा यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.