सातबारा Watch

← सरताळे

Ferfar #3009 · सरताळे

जावळी, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
1030
Talathi
अमोल अर्जुन कुंभार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार जावली यांनी त्यांचे कडील कब्जेपट्टी क्रमांक हु.नं.एल.एन.डी.व.शी.962 दिनांक 02/09/1972 अन्वये मौजे सरताळे ता.जावली येथील गट/सर्वे नं.1030 मोफत गायरान जमिनी पैकी भूमिहीन शेत मंजुराना प्लॉट चे कब्जे दि.06/07/1976 रोजी घर बांधणीसाठी प्लॉट शर्तीस पात्र राहून दिले कब्जेपट्टी प्रमाणे नावे दाखल केली असून इतर अधिकारात शेरा दाखल केला असे.