सातबारा Watch

← म्हसवे

Ferfar #2288 · म्हसवे

जावळी, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
1326, 42
Talathi
डी.ई.प्रभाळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सो लि मुंबई ,शाखा पाचवड लिहून घेणार : पुर्णानंद कृष्णा शिर्के यांनी सर्व्हे क्रमांक : 1326 तपशिल : गहानखत करुन देणार -पुर्णानंद शिर्के ,बबन शिर्के. - 1190 ज्ञानदीप को.ऑप सोसायटी.लि.सातारा - 1190 र रु 350000/- - 1190 सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : गहाण बोजा र.रु.350000/- ज्ञानदीप को.ऑप.सो.लि शाखा सातारा - 1190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्र 4789/2026 दि 5/6/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.