Ferfar #2291 · म्हसवे
जावळी, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1087
- Talathi
- डी.ई.प्रभाळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार जावली
आदेश क्रमांक : पुनर्वसन /कावि/247/2023 दि 1/09/2023 व शासन निर्णय क्र RPA/2022/प्र क 09/r-1 दि 11/02/2022
आदेश दिनांक : 1/09/२०२३
तहसिलदार जावली (मेढा )आदेश क्र पुनर्वसन /कावि/247/2023 दि 1/09/2023 व शासन निर्णय क्र RPA/2022/प्र क 09/r-1 दि 11/02/2022 प्राप्त झालेने मौ म्हसवे ता जावली येथील बाजूस दाखल केलेले गट न १०८७ मध्ये इतर अधिकारात असणारा हस्तांतरण बंदी शेरा पुनर्वसन अधिनियम १९०६ मधील कलम १२ अन्वये हस्तांतरण /विभागणीस दि 20/2/1998 पासून बंदी हा शेरा कमी करून पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञय हा नवीन शेरा आदेशानुसार दाखल केला .