सातबारा Watch

← मार्ली

Ferfar #1201 · मार्ली

जावळी, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/2, 27/4, 34/4, 38/10, 4/6, 63/6, 68/4, 69/6ब, 73/2, 8/4ब, 8/5, 9/3
Talathi
अमोल अर्जुन कुंभार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार खाते महाराष्ट्र शासन प्राधिकृत ठाणे शहर सहकारी पत.फेडरेशन मर्या.ठाणे यांचा जप्ती आदेशाचा बोजा र.रु.1220238/-चा बोजा बबन रावजी गोळे रा. मार्ली यांचे बाजूस दाखल जमीन सर्वे नंबर 9/3, 68/4, 23/2, 27/4, 34/4, 38/10, 4/6, 63/6, 69/6ब, 73/2, 8/4ब, 8/5, 34/4 वर बोजा दाखल करणेबाबत जा.क्र./दि.हिंदुस्तान /वि.व.अ./वाई/1/2026 दि.21/02/2026 आलेवरून बाजूस दाखल जमिनीवर जप्ती आदेशाचा बोजा इतर हक्कात दाखल केला.प्रत फायलीस दाखल आसे.