सातबारा Watch

← शेते

Ferfar #913 · शेते

जावळी, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
डी.ई.प्रभाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या पिंपोडे बु शाखा कुडाळ लिहून घेणार : जितेंद्र धर्मू पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : दिनांक 12/10/2020 रोजी छत्रपती संभाजी महाराज सह.पतसंस्था मर्या,पिंपोडे बु चा जितेंद्र धर्मु पवार एकुमॅ यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 720 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सह दु.निबंधक जावली (मेढा) यांचेकडील दस्त क्र JVL/१०८९/२०२६ दि 7/9/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.