Ferfar #9782 · कुडाळ
जावळी, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1217/1
- Talathi
- डी.ई.प्रभाळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै.लालसिंगराव बापुसो शिंदे सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ शाखा कुडाळ तर्फे मेढा शाखाधिकारी संजय सदाशिव गायकवाड
गहाणखत लिहुन देणार : सयाजी पांडुरंग वाघ रा. कुडाळ यांनी दुय्यम निबंधक जावळी (मेढा) यांचेकडील दस्त क्रमांक 1254-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1217/1 क्षेत्र 0.6813 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सयाजी पांडुरंग वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.