सातबारा Watch

← कुडाळ

Ferfar #9783 · कुडाळ

जावळी, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
981
Talathi
डी.ई.प्रभाळे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार जावली (मेढा ) आदेश क्रमांक : कु का /क 43/SR/03/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार सो जावली (मेढा ) आदेश क्रमांक :कु का /क 43/SR/03/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 कलम 43 नुसार श्री दिपक सुरेश ससाणे यांनी मौ कुडाळ येथील गट नं 981 क्षत्र 1 हे 79 आर ,पो ख ० हे 1आर आकार 17 रु 55 पै पैकी नावे असलेले ० हे 89.50 आर ,पो ख ० हे 0.50 आर याची महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1956 मधील नियमानुसार सदर क्षेत्राची जुनी शर्त करणेत आली . जमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम चलनाने शासकीय खजिन्यात भरण्याची तरतूद महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम (सुधारणा )२०२६ (दि 15 एप्रिल २०२६ चे राजपत्र )नुसार रद्द करणेत आलेली आहे .आदेशातील 1 ते 9 अटी व शर्ती नुसार जुनी शर्त केली .सोबत कागदपत्रे दप्तरी दाखल असे .