सातबारा Watch

← मेढा

Ferfar #9468 · मेढा

जावळी, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
दत्तात्रेय दगा मोरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई,शाखा मेढा लिहून घेणार : आशा रामचंद्र शिंदे यांनी सर्व्हे/गट क्रमांक : 101 यावर दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई,शाखा मेढा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम जावली (मेढा) यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1179 दि.05/10/2026 व दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई,शाखा मेढा यांचेकडील पत्र दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.