सातबारा Watch

← मेढा

Ferfar #9469 · मेढा

जावळी, सातारा · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
दत्तात्रेय दगा मोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026श्री.मिलिंद लक्ष्मण कदम, यांनी अर्ज दिला की कै. विजया लक्ष्मण कदम ह्या दि. 09/12/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेल्या नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.26/09/2017 नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 199 - मिलिंद लक्ष्मण कदम (खाता क्रमांक :-3510) बिगरशेती क्षेत्र 1.1500 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी. मा.दुय्यम निंबधक जावळी (मेढा) जिल्हा सातारा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 744 दिनांक 26/09/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून त्यांचा मुलगा मिलिंद लक्ष्मण कदम यांचे नाव मृत्युपत्राप्रमाणे 7/12 सदरी दाखल केले.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.