सातबारा Watch

← मेढा

Ferfar #9474 · मेढा

जावळी, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
68/5
Talathi
दत्तात्रेय दगा मोरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा सातारा लिहून घेणार : शिवाजी नानासो देशमुख ,विजया विठ्ठल भणगे यांनी सर्व्हे क्रमांक : 68/5 यावरील ज्ञानदीप को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंध‍क जावळी (मेढा) यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्‍त क्र.4172 दिनांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.