सातबारा Watch

← मेढा

Ferfar #9479 · मेढा

जावळी, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
8/8
Talathi
दत्तात्रेय दगा मोरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, शाखा मेढा तर्फे शाखाधिकारी केदार शशिकांत वांगडे गहाणखत लिहुन देणार : अक्षय रामचंद्र पवार ,अपर्णा रामचंद्र पवार ,अश्विनी निलेश माने ,नंदा रामचंद्र पवार रा. मेढा यांनी दुय्यम निबंधक जावळी (मेढा) यांचेकडील दस्त क्रमांक 1278-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/8 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय रामचंद्र पवार ,अपर्णा रामचंद्र पवार ,अश्विनी निलेश माने ,नंदा रामचंद्र पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रतिक सुरेश पवार (खाता क्रमांक :- 2629) ,