सातबारा Watch

← निझरे

Ferfar #1889 · निझरे

जावळी, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
129/अ
Talathi
व्ही. आर. माळी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 श्री.श्रीमंत विठ्ठल शेलाटकर यांनी अर्ज दिलेप्रमाणे मौजे निझरे ता.जावली येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 129/अ, वर पूर्वी दाखल केलेला ए.कु.मॅ. फेरफार क्रमांक 822 दि.17/03/1976 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली विठ्ठल गोविंदा शेलाटकर ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- विठ्ठल गोविंदा शेलाटकर,यश्वदा शिवराम धनावडे,भागुबाई ज्ञानु फडतरे अशी नावे कब्जेदार सदरी दाखल केली.