सातबारा Watch

← महामुलकरवाडी

Ferfar #1113 · महामुलकरवाडी

जावळी, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
दादासो रघुनाथ कचरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 महामुलकर वाडी गट नंबर/सर्व्हे नंबर 362, वर पूर्वी दाखल केलेला वारस र. न. 195 व फेरफार क्रमांक 1781 दि. 29/6/1963 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील वारस र. न. 195 नुसार सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- (1) प्रल्हाद पांडुरंग भोईटे (2) बाळ पांडुरंग भोईटे (3) माणका पांडुरंग भोईटे (4) शंकुतला पांडुरंग भोईटे (5) आलका पांडुरंग भोईटे (6) रंजना पांडुरंग भोईटे (7) सुभद्रा पांडुरंग भोईटे. अर्ज व ए.कु.मॅ. ची नोंद असलेला मंजूर वारस फेरफाराची प्रत व वारस र. न. 195 ची प्रत दप्तरी दाखल असे.