Ferfar #978 · रासाठी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे रासाठी येथील खातेदार प्रल्हाद हणमंतराव चव्हाण हे दि. 03/03/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस 1) भारती प्रल्हाद चव्हाण २) अमिता अभिजित रैनाक 3)अरुण प्रल्हाद चव्हाण (मयत दि.17/03/2013) 4)सीमा अरुण चव्हाण 5) जान्हवी अरुण चव्हाण 6) रियांश अरुण चव्हाण हे असून मौजे पाटण येथील मंजूर फे. नं 12063 पाहून स नं. 36/1,36/3/अ,36/3/ब,44/1,44/2 ला नोंद केली. वरीलप्रमाणे फेरफार व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.