सातबारा Watch

← रासाठी

Ferfar #979 · रासाठी

पाटण, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
रणजीत अर्जुन घाटेराव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 मौजे रासाठी येथील खातेदार पुष्पा काशिनाथ कदम रा. रासाठी ता. पाटण यांचा अर्ज एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करून सर्व कायदेशीर वारसांच्या नोंदी भोगवटादार सदरी घेणेबाबत आला असून मौजे रासाठी ता.पाटण जि.सातारा येथील वारस एकुमॅ फेरफार क्रमांक 1499 नुसार सातबारा वरील एकुमॅ कमी करून खालीलप्रमाणे नांवे दाखल केली. 1) काशिनाथ बाबू कदम 2) कासाबाई देवजी मोरे 3) पुष्पा शशिकांत खोचरे 4) आशा बाबू कदम 5) तानाबाई बाबू कदम वरील प्रमाणे सातबारा वर सर्व कायदेशीर वारसांची नोंद भोगवटादार सदरी बाजूस दाखल जमिनीवर एकुमॅ फेरफार नुसार दाखल केली. एकुमॅ शेरा कमी केला. फेरफार व इतर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.