Ferfar #652 · डफळवाडी
पाटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-16
- Objection until
- 2026-10-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/7
- Talathi
- आर.एन.मोहीते
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
लिहून देणार : निवडे ग्रुप वि.का.स सेवा सोसा लि. निवडे
लिहून घेणार : अशोक भागोजी सपकाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/7 तपशिल: दिनांक 08/07/2020 रोजी डफळवाडी वि से सोसायटी चा अशोक भागूजी सपकाळ यांच्या नावे र.रु.1668750/- कर्ज. 279
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निवडे ग्रुप वि.का.स सेवा सोसा लि. निवडे यांचेकडील दिनांक - 12/01/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.