सातबारा Watch

← पाडेकरवाडी

Ferfar #571 · पाडेकरवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 150, 154, 232, 26, 262, 272, 275, 276, 281, 315, 324, 325, 337, 347, 364, 382, 385, 388, 401, 410, 497, 524, 546, 565, 568, 576, 600, 605, 619, 63, 649
Talathi
पूनम शिवाजी भडंगे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-तारळे ता.पाटण जि.सातारा लिहून घेणार: बाबुराव धोंडीबा पवार व आनंदा अर्जुना पवार रा.पाडेकरवाडी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-तारळे ता.पाटण जि.सातारा यांचे फेरफार क्र60 ने घेतलेले कर्ज रक्कम रु.5000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.