सातबारा Watch

← दुटाळवाडी

Ferfar #1648 · दुटाळवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
रिकन्व्हेस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
374
Talathi
शरद शिवनाथ गीते
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :रिकन्व्हेस रिकन्व्हेस करून देणार- दादु बंडु शिंदे रा.नांदलापुर ता. कराड जि. सातारा गट नं -374 याचे क्षेत्र 0.3700 हे.आर .चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3450 हे.आर .चौ.मी. पोटखराब 0.0300 हे.आर .चौ.मी. रिकन्व्हेस लिहून घेणार- जगन्नाथ जाणु दुटाळ ता. पाटण जि.सातारा गट नं 374 याचे क्षेत्र 0.3700 हे.आर .चौ.मी. यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3450 हे.आर .चौ.मी. पोटखराब 0.0300 हे.आर .चौ.मी. यांनी दुय्यम निबंधक कार्यालय पाटण यांचेकडील दस्त क्र.2413/2007 , र.रु 35000 /- दि. 09/07/2007 रोजी देऊन रिकन्व्हेस करून देणारेचे नाव कमी करून इतर हक्कात असणारे रिकन्व्हेस लिहून घेणारचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.अशी नोंद सूची क्र.2 व दस्त वरून केली कागदपत्र फायलीस दाखल असे.