Ferfar #573 · जंगलवाडी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय तानाजी जाघव रा. जंगलवाडी यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 2990-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/12, 2/18, 2/7, 6/3, 7/3 क्षेत्र 0.0142 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय तानाजी जाघव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार -राजेश दत्तात्रय जाधव (खाता क्रमांक :- 811) ,