सातबारा Watch

← केळोली

Ferfar #807 · केळोली

पाटण, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
11, 1228, 148, 330, 359, 375, 417, 70, 77
Talathi
पल्लवी जगन्नाथ शेजवळ
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रकाश दिनकर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रकाश दिनकर मोरे ऐवजी प्रकाश दिनकर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाटण यांच्याकडील आरटीएस/एस.आर 109/2026 दि. 12/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/12/2021 मधील नोंदणी क्र.पी-2151693 अन्वये प्रकाश दिनकर मोरे ऐवजी प्रकाश दिनकर पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .