सातबारा Watch

← शिंगणवाडी

Ferfar #542 · शिंगणवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
53/14
Talathi
एस.एस.दुधगांवकर
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनानशिअल सर्विसेस प्रायव्हेट लि शाखा कराड गहाणखत लिहुन देणार : बापूराव वसंत पवार रा. शिंगणवाडी यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6567-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2639776.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/14 क्षेत्र 0.1233 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापूराव वसंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2639776.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहून देणार - कर्जदार - अश्विनी बापूराव पवार (खाता क्रमांक :- 457) ,