Ferfar #1688 · ठोमसे
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी , जगन्नाथ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचेकडील आदेश क्र.वसुली / स्थावर जप्ती 29/2026-27 दि. 12/10/2026 व वसुली दाखला दि. 19/10/2024 आलेवरून कर्जदार श्री. मदन अर्जुन दाभाडे यांचे जामीनदार श्री. निलेश सुरेश शिलवंत यांचे वडील सुरेश रामचंद्र शिलवंत यांच्या बाजूस दाखल गट नंबरवर रक्कम रु.80861 च्या जप्ती आदेशाची नोंद केली.