सातबारा Watch

← उरूल

Ferfar #2751 · उरूल

पाटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
226, 259, 288, 309, 402, 417, 580, 596, 724, 745, 775, 860
Talathi
अभिजित अनिल पटवर्धन
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी , जगन्नाथ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचेकडील आदेश क्र.वसुली / स्थावर जप्ती 58 दि.06/03/2023 तसेच स्मरणपत्र 09/10/2026 व वसुली दाखला दि. 31/01/2022 आलेवरून कर्जदार श्री.किशोर सदाशिव चव्हाण यांचे जामीनदार सौ.माधुरी दिपक देसाई यांचे पती श्री.दिपक आनंदराव देसाई यांच्या बाजूस दाखल गट नंबरवर रक्कम रु.140877 च्या जप्ती आदेशाची नोंद केली.