Ferfar #2067 · वेताळवाडी
पाटण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 392
- Talathi
- पी.जी.मुखेडकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 09
आदेश दिनांक : 07/10/2024
मा.तहसिलदारसो पाटण यांचेकडील आदेश तहसिल कार्यालय पाटण क्र./कुळकायदा/एसआर-/कावी/ 09/2024 दिनांक 07/10/2024 आलेवरोन मौजे वेताळवाडी ता. पाटण येथील खातेदार 1) नथुराम आनंदा पाटील 2)दादासो चिंतु पाटील 3)उत्तम चिंतु [पाटील 4) निवास महादेव पाटील 5) मोहन महादेव पाटील 6) जालिंदर महादेव बोरुगले 7) अंकुश महादेव बोरुगले 8)विलास महादेव बोरुगले. यांनी त्यांचे जमिनीची नजरान रक्कम रुपये 827/- रु. शासकिय खजिण्यात दिनांक 03/10/2024 रोजी चलनाने जमा केलेने त्यांचे बाजुस दाखल गट 392 वरील खातेदार यांचे हिश्याची कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथील केली. व तसा शेरा इतर अधिकारामध्ये दाखल केला. नोंद मा. तहसिलदारसो पाटण यांचेकडील आदेश पाहुन केली. आदेश फायलीस दाखल असे.