सातबारा Watch

← मंद्रुळ हवेली

Ferfar #1845 · मंद्रुळ हवेली

पाटण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
एस आर दळवी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खरेदी देणार: मंगल लक्ष्मण पोळ यांनी खरेदी घेणार: अविनाश अनंत चव्हाण यांचेकडून रक्कम रुपये 50000/- घेऊन मौजे मंद्रूळ हवेली ता.पाटण येथील गट नंबर 352 यातील त्यांचे हिस्स्याचे क्षेत्रापैकी संपूर्ण 0.08.50 हे.आर फक्त दस्त क्रमांक 2024/2012 ने दिनांक 6/01/2012 रोजी खरेदी दिले.नोंद दस्त क्र.2024/2012 नुसार केली.लगत तहसिल कार्यालय पाटण क्र.आरटीएस/ऑ.नो./कावि-५५१/२०२६ पाटण ,दि.६/१०/२०२६ या आदेशान्वये सदर ७/१२ सन २०१२ मध्ये नोंदणीकृत दस्तान्व्ये खरेदी केलेल्या ०.०८.५० हे.आर. क्षेत्राची नोंद करणेकामी व शेती या कारणासाठी खरेदी विक्री नोंद करणेकामी खुला करणेत आला आहे.आदेश व इतर कागदपत्रे आरटीएस फाईलीस दाखल असे.