Ferfar #1227 · कोकिसरे
पाटण, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- कुणाल अनिल कांबळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : कोकिसरे वि.का.स.सेवा सोसायटी लि.कोकिसरे
लिहून घेणार : मारुती तुकाराम नारकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : कोकिसरे ग्रुप वी .का .स .सेवा सोसायटी ली .कोकिसरे ता .पाटण यांचा बोजा र .रु 575000 मारुती तुकाराम नारकर यांचेवर असे - 424
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र. २५/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.