Ferfar #2592 · बनपुरी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : दि पाटण अर्बन को ऑप बँक लि. शाखा ढेबेवाडी
लिहून घेणार : परशराम किसन पाटील
सर्व्हे क्रमांक : 1113,930,121,1009,45,969 दिनांक 06/11/2018 रोजी दि पाटण अर्बन बँक शाखा ढेबेवाडी चा परशराम किसन पाटील यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज.
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिकणव्हेन्स पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.