Ferfar #1190 · रुवले
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
कोर्ट हुकूमनामा
मा.मे. सिव्हिल जज जूनियर डिव्हिजन येथील रे. दी. मु. न. ०१/२००८ निर्णय दि.०६/१२/२०१३ व कराड येथील मा. अति. सहाय्यक जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टातील डीले अर्ज नं. ४०/२०१४ निर्णय दिनांक १०/११/२०१७ चे निर्णया प्रमाणे मौजे रुवले तालुका पाटण येथील गट नंबर ५३८ व ५४० तसेच मा. सह. जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडील जावक क्रमांक सजीनी /सातारा/ चि.मु झू .प्र. क्र/ ६६/१३४७/२०२६ दि.०७/०५/२०२६ रोजी मृदांक शुल्क प्रकरण ६६/२०२६ चे व लगत मा. तहसीलदारसो पाटण यांच्याकडील क्रमांक आर टी एस कावी /१४३५/२०२६ दिनांक२७/०८/२०२६ चे पत्र आले वरून खातेदार सीता को धोंडी सावंत या दिनांक २८/०५/१९८३ रोजी मयत झाले असून त्यांना कोणीही कायदेशीर वारस नाही कोर्ट हुकूमनाम्याप्रमाणे पांडुरंग दाजी साळुंखे वगैरे १० व प्रतिवादी बंडू दाजी साळुंखे हे सिता को धोंडी सावंत यांचे कायदेशीर वारस आहेत हे कोर्ट हुकूमनाम्याप्रमाणे जाहीर करण्यात आले असून गट नंबर ५३८ व ५४० ला मयत सीता को धोंडी सावंत यांना खालील प्रमाणे वारस दाखल केले-
1.कै पांडुरंग दाजी साळुंखे मयत
श्रीमती सोनाबाई पांडुरंग साळुंखे पत्नी
अशोक पांडुरंग साळुंखे मुलगा
शंकर पांडुरंग साळुंखे मुलगा
2.कै कोंडीबा दाजी साळुंखे मयत
तानुबाई कोंडीबा साळुंखे पत्नी
विठ्ठल कोंडीबा साळुंखे मुलगा
नवनाथ कोंडीबा साळुंखे मुलगा
वंदना पांडुरंग एकावडे मुलगी
3 कै. धोंडीबा दाजी साळुंखे मयत
श्रीमती अनुसया धोंडीबा साळुंखे पत्नी
संतोष धोंडीबा साळुंखे मुलगा
ज्ञानेश्वर धोंडीबा साळुंखे मुलगा
मेनका आत्माराम माने मुलगी
4. कै. तानाजी दाजी साळुंखे मयत
कै. पारूबाई तानाजी साळुंखे मयत
अंकुश तानाजी साळुंखे मुलगा
प्रकाश तानाजी साळुंखे मुलगा
सविता विठ्ठल पवार मुलगी
5.कै. शिवाजी दाजी साळुंखे मयत
श्रीमती मालन शिवाजी साळुंखे पत्नी
विनायक शिवाजी साळुंखे मुलगा
प्रियांका विशाल कदम मुलगी
6.कै. गंगुबाई रामू साळुंखे मयत
कै.आनंदा रामचंद्र साळुंखे मुलगा मयत
श्रीमती किसाबाई आनंदा साळुंखे सून
दत्ता आनंदा साळुंखे नातू
अमोल आनंदा साळुंखे नातू
मुलगी नाही
7.पांडुरंग रामचंद्र साळुंखे
8.आत्माराम रामचंद्र साळुंखे
9.सोनाजी रामचंद्र साळुंखे
10.उत्तम रामचंद्र साळुंखे
वरीलप्रमाणे कोर्ट हुकुमनाम्यानुसार नोंद केली.