Ferfar #419 · मेंढ
पाटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 642
- Talathi
- आर आर कुंभार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरपर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड ता कराड जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : राखी संग्रामसिंह पाटील ,संग्रामसिंह सर्जेराव पाटील रा. मेंढ यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6779-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 642 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राखी संग्रामसिंह पाटील ,संग्रामसिंह सर्जेराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.