सातबारा Watch

← शिद्रुकवाडी

Ferfar #1142 · शिद्रुकवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
361, 364, 385, 387
Talathi
विशाल अशोक साठे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 आदेश व दस्तऐवज -माननीय उपनिभंडक सहकारी संस्था महा राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था चे फेडरेशन ली मुंबई-४०००८१ यांचे कडील पत्र म. स .स .अधिनियम १९६० चे कलम 101 चे अन्वये वसुली दाखला व विशेस वसुली विक्री अधिकारी सहकार खाते महराष्ट्र शासन यांचे कार्यालय कडील जावक क्र विवअ /वसुली /156 /60/2026 /27 नुसार खातेदार खाशाबा पांडुरंग कोळेकर रा .शिद्रूकवाडी यांचे कडे रक्कम रुपये 81,932/-/-रुपयेच्या कर्जबोजाची नोंद करणे कामी विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेश क्रमांक 101/6706 2022-23 रोजी झाला असून विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या मर्या मुंबई पतसंस्थेकडे थकीत कर्जाचे वसुली करता प्रमाणपत्र मंजूर करून मी शुभांगी ए सुर्वे वसुली अधिकारी मला महराष्ट्र सहकारी आधी १९६० चे कलम 156 व १०७ नुसार व महा ज म अ १९६६ मधील कलम 182 व 183 नुसार खाशाबा पांडुरंग कोळेकर यांचे खाते क्र,1036 ,96 व गट 361,364,385,387,397,399,585 चा इतर हक्कात बोजा रक्कम रुपये 81,932 /-ची नोंद केली .वसुली दाखला व निबंधक कार्यालय यांचेकडील पत्र पाहून नोंद केली सादर RTS फाईल दाखल असे .