Ferfar #8604 · इंदोली
कह्राड, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 961
- Talathi
- वैशाली दिगांबर जाधव
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बु ता. कराड जि. सातारा शाखा मलकापूर ता कराड तर्फे शाखाधिकारी महेश दत्तात्रय कुलकर्णी
गहाणखत लिहुन देणार : रुपेश प्रकाश गोळे रा. इंदोली यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4947-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 961 क्षेत्र 0.2875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश प्रकाश गोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार संगिता प्रकाश गोळे (खाता क्रमांक :- 781) ,
कर्जदार शितल रुपेश गोळे (खाता क्रमांक :- 781) ,